Dictionaries | References

पेष आमद

   
Script: Devanagari
See also:  पेश आमद

पेष आमद     

 स्त्री. १ प्रवेश ; अवसर ; अवकाश . ' कसेंहिं करून पेष आमद करावे म्हणुन बोलावयास जातात .' - रा ५ . ५ . २ बढती ; वाढ ; पुरस्कार . ' आपले जातीचे पेष आमदेवर दृष्ट दिलियास खांवदाचे दौलतीस धक्का बसेल .' - रा ५ . ७५ . ( फा . पेश + आमद )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP