Dictionaries | References न निरानिपटा Script: Devanagari See also: निरानिपटारा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निरानिपटा A dictionary, Marathi and English | Marathi English | | v कर g. of o. Rate this meaning Thank you! 👍 निरानिपटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ शिल्लक राहिलेले काम , भानगडी वगैरे संपविणे , निकालांत काढणे ; आरंभिलेला धंदा , गोष्टी वगैरे शेवटास नेणे ; खटला , फिर्यादी इ० निकालांत काढणे . ( क्रि० करणे ). २ स्वच्छ , साफसफाई करणे ; चाटूनपुसून लख्ख करणे ; निपटून काढणे ; वाहून नेणे ; लुबाडणे ; नाहीसे करणे ( जेवलेले ताट , घरांतील सामान इ० ). ( क्र० करणे ). [ निरा = अगदी , पूर्णपणे + निपटणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP