Dictionaries | References

नारु

   
Script: Devanagari

नारु

  पु. एक तंतुमय रोगाचा कृमीहा उत्पन्न होणारा रोग . नारुचे कृमी पाण्यावाटे मनुष्याच्या शरीरांत जातात . [ सं . नाल ; म . नार = तंतू . तुल० प्रा . ण्हाऊ = धमनी ] नारोपंत - नारु रोगास थट्टेने म्हणतात .
  पु. गांवगाड्यांतील अलुतेदार किंवा अलुते . ज्याच्या धंद्यावाचून कुणब्याने अडत नाही किंवा क्वचित नडते असा धंदा करणारा . - गांगा १३ . [ का . नाडु = वहित , लागवडीची जमीन ; याच्या उलट काडु ]
०कारु   पुअव . गांवांतील कारागीर वर्ग ; अलुतेबलुते . कारुनारु पहा . [ का . नाडु + काडु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP