Dictionaries | References

तब्बल

   
Script: Devanagari
See also:  तब्बर

तब्बल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Complete, perfect, full. Used as good, full &c. in English, in the following and similar applications. It's a good forty yards. He's full six feet. A good bouncing pint. A thumping mile. A whacking load. 2 sometimes used as s f A collected effort; a stretch, strain, spurt, run, go. Ex. घोड्यावर भरझाल हाकून एक त0 मारली; तू तेथपावेतों त0 मारून ये म्हणजे पोट हलकें होईल.

तब्बल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Complete, full.
 f  A collected effort.

तब्बल     

वि./क्रि.वि.  अपेक्षेपेक्षा जास्त , जरा जास्तच , पुरेपूर , भरपूर .

तब्बल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  अगदी पूर्णपणे   Ex. तो इथे एक दोन नाही, तर तब्बल पाच वर्षे राहात होता.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)

तब्बल     

 स्त्री. ( क्व . ) नेट ; जोर ; ताण ; धाव ; दम . घोड्यावर भरझाल हांकून एक तब्बल मारली . तू तेथपावेतो तब्बल मारुन ये म्हणजे पोट हलके होईल . - विक्रिवि . विवक्षित परिमाणाने मोजले असता कमी न भरता थोडा अधिकच भरणारा ( मार्ग , वेळ , ओझे इ० ); भरपूर ; पुरेपूर ; अगदी पूर्णपणे . तब्बल कोश , तब्बल शेर वगैरे . हा मार्ग तब्बल कोसभर आहे . [ अर . तवील = लांब , उंच ]
 पु. ताशाबरोबर वाजविण्याचा ढोल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP