Dictionaries | References

टीक

   
Script: Devanagari
See also:  टिक

टीक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A cluster of pearls or diamonds. pearl or white speck on the eye.

टीक

  न. ठिकाण ; स्थान . जें ज्ञानें केलें टीक । - ज्ञा १४ . ३०० .
  स्त्री. एक मोत्यांचा किंवा जडावाचा गळयांतील दागिना ; उदा० वज्रटीक . टीक भांगार एकवट । - ज्ञा १७ . ३४८ . २ त्या दागिन्यांतील एक एक अवयव ( ठुशींतील , वज्रटिकेंतील ). ३ नथ , गळसरी , पाटली इ० दागिन्यावरील शोभेची मोत्यांची चौकडी किंवा लाविलेली हिरकणी अथवा सोन्याचामणी ; कुंकवावर चिकटविलेली कांचेची चमकी . ४ डोळयांतील मोतीबिंदु . ५ पांढर्‍या कोडाचा चट्टा . सर्वांगीं सुंदर सुरेख । जिच्या नाकावरी पांढरें टीक । - एभा ११ . ९६५ . ६ ( व . ) - अव . टिका . हातावर काढलेल्या देवी ; इनाक्युलेलन . प्लेगच्या टिका काढून घे . [ सं . तिलक ]
  स्त्री. टिकली ; रवा . पार्था सोनयाची टिक । सोनयासी लागली देख । - ज्ञा १४ . ३८३ . [ सं . तिलक ]

टीक

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
टीक (ऋ) टीकृ   r. 1st cl. (टीकते) To go or move. गतौ भ्वा-आत्म-सक-सेट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP