Dictionaries | References च चेहेरा Script: Devanagari See also: चेहरा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चेहेरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | To shave the beard. Rate this meaning Thank you! 👍 चेहेरा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m face, features. air, mien.चेहरा करणें To shave the beard. Rate this meaning Thank you! 👍 चेहेरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ मुख ; तोंड ; रूप ; तोंडवळा ; रंग , वर्ण आणि मुखचर्या ( ज्यावरून एखाद्याच्या आजारीपणाचा किंवा निरोगी स्थितीचा बोध होतो ) या दोहोंबद्दल हा शब्द वापरतात . चेहरा भव्य व मनोवेधक होता . - पाव्ह ३ . ( क्रि० उतरणें ; पालटणें ; बदलणें ; टवटवीत होणें ). २ मुद्रा ; चर्या ; सुरत . [ फा . चिहरा ]०करणें बनविणें - दाढी वगैरे करवून , मिशा वळवून चेहरा मोहक , आकर्षक करणें . सामाशब्द - चेहरेदार बाज - वि . सुंदर व आकर्षक चेहरा असलेला ; भव्य चेहर्याचा ; देखणा ; गोरागोमटा . [ चेहरा + बाज प्रत्यय ] चेहरेपट्टी चेहेरेपट्टी - स्त्री . १ तोंडवळा ; चेहर्याची ठेवण . २ तोंडवळयाच्या वर्णनाचा तपशील . [ चेहरा + पट्टी ]०मोहरा मोहोरा चेहेरामोहरा चेहेरामोहोरा - पु . तोंडवळा ; चेहर्याची ठेवण . [ चेहरा + मोहरा = मुख ] Rate this meaning Thank you! 👍 चेहेरा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | see : मुख Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP