Dictionaries | References

चुकारतट्टू

   
Script: Devanagari
See also:  चाकारी , चुकायू , चुकार , चुकारचट्टू , चुकारतट्टु , चुकारी , चुकारू , चुकारूऊ , चुकावू

चुकारतट्टू     

ना.  अंगचोर , कामचुकार , कामात कुचराई करणारा , टाळटाळ करणारा .

चुकारतट्टू     

( आपणास सांगितलेल्या , नेमून दिलेल्या कामाची ) चुकवाचुकव , टाळाटाळ , टंगळमंगळ करणारा ; चुकाऊ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP