Dictionaries | References

चक्रनेमिक्रम

   
Script: Devanagari

चक्रनेमिक्रम

 ना.  उच्चनीच स्थित्यंतरे , खालीवर , चढउतार ;
 ना.  दैनंदिनरहाटी , नित्यनेम .

चक्रनेमिक्रम

   फिरणार्‍या चाकाचा वरचा भाग खालीखालचा भाग वर असा एका मागून एक खालीवर होतो. त्‍याप्रमाणें परिस्‍थिति बदलण्याचा क्रम
   उच्चनीच स्‍थित्‍यंतरें
   चांगल्‍यामागून वाईट व वाईटामागून चांगले येण्याचा क्रम. ‘कस्‍यैकांतं सुखमुपनतं दुःखमेकान्ततो वा। नीचैर्गच्छत्‍युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण।’ -मेघदूत १०९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP