Dictionaries | References घ घोण Script: Devanagari Meaning Related Words घोण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun भारतभर मेळटा अशेण ससाण्या भशेनचें एक सवणें Ex. कवडो आकारान कावळ्या परस ल्हान आसता आनी ताचे कुडीचो सकयलो भाग धवो आनी वयलो भाग गोबर्या रंगाचो वा निळो आसता ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घारWordnet:benশিকরা gujબાજ hinशिकरा kasباز marशिक्रा mniꯈꯨꯅꯨꯈꯔ꯭ꯪ nepबाज oriଶିକରା ପକ୍ଷୀ sanश्येनः urdشِکرا , چپکا , چیپک घोण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ghōṇa f A sort of centiped. Pr. घोणीचा एक पाय मोडला ती लंगडी होत नाहीं. 2 C fig. or घोणवांसा m The corner piece of a roof descending obliquely from the ridge, and supporting on both sides the lessening rafters: also the line or place which this piece occupies. 3 A posture,--sitting with the head between the breast and the knees elevated. v घालून बस. घोण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A sort of centiped. A posturesitting with the head between the breast and the knees elevated.घालून बस. v घोण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गोम घोण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कों . ) १ घराचीं काटकोनांत असणारीं पाखीं जेथें मिळतात तो संधि , सांधा . सदर सांध्यावरील वांसा ; कोनवांसा ; यास घोणवासा असेंहि म्हणतात . २ दु : खानें , खिन्न मनानें गुडघ्यांत मान घालून बसण्याची अवस्था ; खिन्नावस्था . ( क्रि० घालून बसणें ) ते भीमकी हें मग घोण घाली । - सारुह२ . ६९ . स्त्री. १ पुष्कळ पाय असलेला एक सरपटणारा क्षुद्र प्राणी ; गोम . [ घोणस ? ] म्ह० घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं . = घोणेस पुष्कळ पाय असतात . त्यापैकीं एखादा पाय जर मोडला तरी तिचें फारसें नुकसान होत नाहीं . तिच्या चालण्याच्या कामांत व्यत्यय येत नाहीं . त्यावरून अनेक साधनांनीं सज्ज , संपन्न माणसाचें थोडेसें नुकसान झालें तरी तो डगमगणार नाहीं असा अर्थ होतो . स्त्री. ( गो . ) घार .०घालणें ( व . ) लांबणीवर टाकणें ; लांबविणें . त्याच्या दुखण्यानें घोण घातली नसती तर गेलों असतों .०वासा पु. घोण अर्थ २ पहा . घोण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घोण घालणें१. मनाजोगे न झाल्यामुळे फुरंगटून बसणेंकुढत राहणें. ‘ते भीमकी हे मग घोण घाली।’ -सारुह २.६९.लांबणीवर टाकणें. Related Words घोण शिकरा सिख्रा बाजो শিকরা শেন ଶିକରା ପକ୍ଷୀ खाली घाली घोण, तिला शिनळ म्हणे कोण शिक्रा باز ਸ਼ਿਕਰਾ श्येनः centipede பருந்து બાજ പരുന്ത് बाज वाघोणी गोंब गोंबी वळविंज घोण्या घुम वळविंच वळोंची वळोंजी घोटी पठाडी गोम घोणाटणें २९ कांकणी घार घोणस कांकण प्रचण्ड गोम शत बहु कान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP