Dictionaries | References घ घाबरा Script: Devanagari Meaning Related Words घाबरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See the verb. घाबरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Overcome (by terror &c.). घाबरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : भयभीत घाबरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ ( दु : ख , शोक , वेदना , भीति इ० कांनीं ) व्याकुल झालेला ; घाबरलेला ; बावरलेला ; भीतीनें गोंधळून , गांगरून गेलेला . २ उतावळा . म्हणा मज उताविळा गुणचि घेतला घाबरें । असो मन असेंचि बा भजकबर्हिमेघा बरें । - केका ४५ . [ घाबरणें ] घाबरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घाबरा आणि अति क्रुद्ध, यांची मसलत न होय सिद्धजो मनुष्य घाबरलेला असतो व जो अतिशय रागावलेला असतो, त्याचा मेंदू शांत नसल्यामुळे नीट विचार करण्याइतकी त्याची मनःस्थिति नसते. त्यामुळे तो जी युक्ति काढतो किंवा बेत करतो तो यशस्वी होत नाही. तो संकटातून पार पडण्यास उपयोगी पडत नाही. याकरितां शांततेने नीट विचार करून मसलत योजावी. Related Words घाबरा terror-stricken terror-struck गर्भगळित धांदरट टॅपटॅप खासावीस दशदार बेइस्तिकलाल गुदमरणे धिराधिरे धिरेधिरे धिरे चुकर कासावीस अडमुसणें कालवणें कालविणे कालविणें घाबिरणें गुदमरणें गुदमारणें धिरा असूत असूद घुम्या काचा घुमा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP