Dictionaries | References

घडीव

   
Script: Devanagari

घडीव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  हातोडा इत्यादीने ठोकून तयार केलेला   Ex. ही मूर्ती ओतीव नाही घडीव आहे
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
कार्यसूचक (action)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasبَنیمٕژ , شَکٕل دِتھ
mniꯇꯣꯠꯇꯨꯅ꯭ꯁꯥꯕ
urdتشکیل یافتہ , صورت کا , کی شکل کا

घडीव

 वि.  १ घडून , हातोडा इ० नें ठोकून ठोकून तयार केलेला ( जिन्नस , दागिना , भांडें इ० ). याच्या उलट ओतीव . २ हातावर केलेली ( पोळी ); याच्या उलट थापटीव , लाटींव . [ घडणें = बनविणें , तयार करणें ]
०लोखंड  न. घडलेलें लोखंड ; याच्या उलट ओतीव . ( इं . ) रॉट आयर्न . [ घडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP