|
न. तारण ; कर्ज देतांना तें उगवेल किंवा नाहीं यासाठीं विश्वासार्थ जो माल ( दागिना , जमीन ) घ्यावयाचा तो . २ ( कायदा ) कर्ज फेडलें जाईअल किंवा दिलेलें वचन पुरें होईल अशाकरितां माल तारण देणें ( इं . ) प्लेज . कर्जानें घेतलेली रक्कम फेडण्यासाठीं किंवा इतर आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठीं तारण म्हणून जेव्हां स्थावर मिळकतीवरील एखादा मालकी किंवा इतर हक्कसंबंध ( इंटरेस्ट ) मालक दुसर्या इसमाला तबदील करून देतो तेव्हां त्या व्यवहारास गहाण अशी संज्ञा आहे . - घका २९ . [ हिं . गहना ; तुल०सं . ग्रहण ? ] म्ह० सोनें गहाण त्याला मामा जामीन कशास ? सामाशब्द - ०खत चिठ्ठी पत्र रोखा - नस्त्रीनपु . १ ज्या पत्राने गहाण टाकलेल्या मिळकतीचा कबजा सावकाराला देण्यांत येतो तें . - घका ४ . २ विद्यमान किंवा पुढील कर्जाबद्दल एक मनुष्य स्वत : चे मिळकतीवर दुसर्यास कांहीं हक्क उत्पन्न करून देतो असा लेख . - जनरलस्टँपचा कायदा ; ऋणको व धनको या दोघांमध्यें झालेला , पैसे व त्याबद्दल गहाण पावल्याचे कबुलीचा , लेख . ०दार वि. तात्पुरतें गहाण धारण करणारा ; ज्याकडे गहाण आहे तो ( इंसम ). ०पाहण गाहाण पहा . [ गाहाण द्वि . ] ०लाहण न. १ ज्यांत कर्जाऊ रक्कम व्याजासह गहाण मालाच्या किंमतीपेक्षां जास्ती होते अशी गहाणाची भानगड , गहाण सोडून देऊन मिटविणें . ( क्रि० करणें ). २ विशेषण किंवा क्रिवि . प्रमाणेहि उपयोग होतो . ०वट क्रिवि . गहाणांत ; गहाणासारखी . - वि . गहाण ठेवलेली ( वस्तु ) [ गहाण + वट प्रत्यय ] - णाचा व्यापार - रोजगार - पु . गहाणावर पैसे कर्जाऊ देण्याचा धंदा ; सावकारी . गमावलेला ; चुकलेली ( वस्तु , प्राणी ). २ गफलती ; गोंधळी अव्यवस्थित ; विसराळू ( मनुष्य , काम ). [ सं . गाह = लपणें ] गाहाळणें , गाहळणें - उक्रि . हरवणें ; गमावणें ; गैरविल्हेस लागणें . - अक्रि . चुकणें ; आड मार्गास लागणें . तो आपण यया गाहाळला । - गीता १ . १४२६ . [ गाहाळ ]
|