Dictionaries | References ख खुश Script: Devanagari See also: खुशकी , खुष , खुषकी , खुषखत , खुषबोई , खुषमर्जी , खुषमर्जी रजावंती वक्त , खुषरजावंती Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खुश हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : प्रसन्न Rate this meaning Thank you! 👍 खुश A dictionary, Marathi and English | Marathi English | | Pleased, satisfied, contented. Rate this meaning Thank you! 👍 खुश Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Pleased, satisfied. Rate this meaning Thank you! 👍 खुश मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आनंदित , उल्हसित , तृप्त , प्रसन्न , संतुष्ट , समाधानी . Rate this meaning Thank you! 👍 खुश मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : प्रसन्न Rate this meaning Thank you! 👍 खुश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आनंदित संतुष्ट तृप्त खुष पहा . ' आपण खुश दिल्लीस असावें .' - दिमरा १ . २१० . ( फा . खुश ) वि. आनंदित ; संतुष्ट ; तृप्त ; प्रसन्न . ( फा . खुश ) सामाशब्द -०खत खात - न . सुरेख अक्षर ; सुंदर लिपी . ( फा . खुश + खत )०खबर स्त्री. चांगली आनंदाची बातमी . ( फा .)०खरिदी स्त्री. आग्रह , जुलुम विरहित आपखुशीनें खरेदी ; बिन जुलमी व्यापार . खुर्मी - स्त्री . आनंद ; समाधान . ' ते पोहोचुन खुशमुर्खी हासल जाहली .' - रा . १० . ११८ . ( फा . खुश + खुर्ममी ) खुशबो - बोई - खुशबोय - स्त्री . सुंगध ; सुवास ; अत्तर . ' खुश . बोई अत्तरलावु राजसा .' - सला ७८ . ( फा . खुशबो )०मर्जी स्त्री. १ मान्यता ; अनुकूलता ; खुशी . २ चंगली वृत्ति ; स्नेहभाव ; आनंदीपणा . ' नबाबानीं खुशमर्जीनें आम्हांस ... पत्रें पाठविली .' - ख . ७ . ३४५३ . - वि . १ मान्य असणारें ; कबुल करणारा . २ चांगल्या वृत्तीचा ( फा . खुश + अर . मर्जी )०मस्करी र्या पु . १ थट्टामस्करी करणारा ; विनोदी ; थट्टेबाज . २ विदुषक ; राजाजवळील गमत्या . ३ तोंडपुज्या ; स्तुतिपाठक . ( हिं .)०मिजाजी वि. ( गु .) आनंदी . ०मौज - स्त्री . क्रीडा ; गंमत ; खेळ ; करमणुक .०मौजा जी - वि . गाणें - बजावणे , हासणें - खिदळणें , थट्टामस्करी वगैरेत आनंद मानणारा ; ख्यालीखुशालींत असणारा ; रंगेल . ( फा . खुश + मजाह ) ०रंग - वि . आनंदी ; चौनी ; विलासी . ( हिं .)०रजावंत द - वि . रुकार देणारा ; राजी ; कबुल ; मान्यता ; असणारा . ( फा . खुश + मजाह् )०रजावंती दी - स्त्री . मान्यता ; कबुली ; खुशी ; अनुकति ; खुशीची संमति . ( फा .)०वख्त ख्ती - स्त्री . १ उल्हासाचा काळ ; आनंददायक प्रसंग ; प्रसन्न मनाचा काल . ' थोरांचा खुशबख्त पाहुन अर्जी द्यावी .' ५२ सुखावह समाधनाकारक स्थिति , अवस्था , प्रसंग .०वख्त वि. १ सुखी ; खुशाल ; संतोषदायक स्थितीचा , काळाचा , प्रसंगाचा . २ खुंशी ; आनंदित . ' नबाब बहुत खुशबख्तं होऊन ...' - रा . ११ . ५९ . ३ आनंददायक ; सुखकर . ' शेज पुष्पांची खुषवख्त । ' - सला १३ . ( फा . खुशवख्त ) Rate this meaning Thank you! 👍 खुश मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खुश दिल ज्याचें असे, मुख त्याचें फुल्लें दिसे ज्याचे मन आनंदित असेल त्याचा चेहर प्रफुल्लित दिसतो. Rate this meaning Thank you! 👍 खुश नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : प्रसन्न Related Words खुश खूप खुश खुश असणे खुश करना खुश होना गोजोननायजों उसिफावनाय خوش தழுதழுத்த ગદગદ ഗദ്ഗദമായ గద్గదమైన ಆನಂದ ಪರವಶಳಾದ गदगद हर्षित ਗਦਗਦ গদগদ gleeful elated joyful jubilant cheer-up chirk up ଆନନ୍ଦିତ समाधान cheer खुशबई खुश्बो खुश्बोबोई खुश्ममस्करी खुश्ममस्कर्या खुश्मर्जी खुश्वख्त खुसकी खुसखत खूश खुश्नमत खुस आवृष्ट आशुकारी खुषखत खुषबोई खुषमर्जी खुषरजावंती खूश करणे उत्कृश्ट शाबाश तोंडपुजेपणा स्वीकारोक्ती आनतोषिक खुश्बईदार खुश्बोईदार खुष उत्तरदानग्राही चिक्कारा मातहत खुशी से नाचना खुषकी उमड़ घुमड़ केबिन क्रू शहबाला बख़्शीश नाखुष नेपालवासी सामंजस्यपूर्ण नवाबी आनुतोषिक साँथी गुजरातवासी नाखुश पुनर्जीवित सुभेदार खुशामद उदात्तीकरण कम से कम साइप्रसी अनवाँसा आज़ाद छठवीं तरकी मेज़बान फुर फुर नाखूश सुघड़ खुशामत आबी ईदी कँगनी अनुपालन अनुशयी अभयदक्षिणा बहाली बक्षीस पूरा खुशाल खुशाली शाबास मिलनी नवविवाहिता आशावादी खड़ा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP