Dictionaries | References

खुंटीस गाठोडें लागणें

   
Script: Devanagari
See also:  खुंटीस गवाळें लागणें

खुंटीस गाठोडें लागणें     

१. वादविषयक मालमत्ता न्यायसभानिविष्‍ट होऊन न्याय लांबणीवर पडणें. २. प्रवेश होणें
बोट शिरकणें. ३. व्यवस्‍था होण्याच्या तयारीत असणें. ४. पडशी खुंटीवर असणें
केवळ उतारकरूसारखे असणें
५. अधिकार तात्‍पुरता असणें, कायम झालेला नसणें
बदली-बडतरफीचा संभव असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP