Dictionaries | References क कोढी Script: Devanagari See also: कोडया , कोड्या , कोढया , कोढ्या Meaning Related Words कोढी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Leprous; a leper. Pr. कोढ्याचा कोढी होईल न होईल पांच डाग तरीं घेऊन उठेल. कोढी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( ना .) हट्टी ; दुराग्रही . ( कुढा .)वि. कुष्टरोगी ; रक्तपित्या .' जैसा कोढी आपुल्या हाती । वारंवार लक्षित ' - मुरंशु २६० . म्ह० कोढ्याचा कोढी होईल न होईल पांच डाग तरी घेऊन उटेल ( कोड .)वि. कुष्ठरोगी ; रक्तपित्य . जैसा कोढी आपुला हाती । वारंवार लक्षित। - मुरंशु २६० . म्ह० कोढयाची कोढी होईल न होईल पांच डाग तरी घेऊन उठेल . [ कोड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP