Dictionaries | References

कोढ्या

   
Script: Devanagari
See also:  कोडया , कोड्या , कोढया , कोढी

कोढ्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Leprous; a leper. Pr. कोढ्याचा कोढी होईल न होईल पांच डाग तरीं घेऊन उठेल.
kōḍhyā . Add as a phrase:--कोढ्याचा कोढी Like father, like son; as the fountain, so the stream; as the block, so the chip. Ex. कोढ्याचा कोढी हो निश्चित्ती ॥ तरींच पांच डाग अंगीं दिसति ॥.

कोढ्या     

 पु. माडी , ताडी ठेवावयाचा भोंपळा . हा ताडीचा झाडाला टांगुन ठेवितात . ( कुंडा )
वि.  कुष्टरोगी ; रक्तपित्या .' जैसा कोढी आपुल्या हाती । वारंवार लक्षित ' - मुरंशु २६० . म्ह० कोढ्याचा कोढी होईल न होईल पांच डाग तरी घेऊन उटेल ( कोड .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP