|
पु. चतुष्कोण , त्रिकोण , इ० विवक्षित आकार तंतोतंत नसुन त्यांत वांकडेपणा आल्यमुळें होणारा न्युनाधिक भाव ; कोच ( ताणलेलेंक कापड , हातरुमाल , शेत , भिंत , रस्ता , कुंपण इ० . ना येणारा ) आधिक्य , वाढ . ( क्रि० येणें , असणें , होणें , जाणें , निघणें , काढणें , जिरणें , जिरवणें ). ' या जागेला फार कोस आहे .' ( का . कोशे = वांकण , वळण )
|