Dictionaries | References

कैंची

   
Script: Devanagari
See also:  कैंचा , कैची

कैंची     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  बाल,कपड़े आदि कतरने का एक औज़ार   Ex. इस कैंची में धार नहीं है ।
HYPONYMY:
कैंचा गुलगीर अंतर्मुख
MERO STUFF OBJECT:
धातु
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कतरनी कर्तनी पत्रपाली
Wordnet:
asmকেঁচী
bdखेमसि
benকাঁচি
gujકાતર
kanಕತ್ತರಿ
kasکینٛچی , دُکٲرۍ
kokकातर
malകത്രിക
marकात्री
mniꯀꯥꯇꯤ
nepकैँची
oriକଇଁଚି
panਕੈਂਚੀ
sanकर्त्तरी
tamகத்தரிக்கோல்
telకత్తెర
urdقینچی , کترنی

कैंची     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
4 A bundle of twenty-four sky-rockets.

कैंची     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Scissors. An oblique, a frame composed of two rafters or poles meeting transversely.

कैंची     

 स्त्री. १ कातर . २ ( वास्तु ) धीर देण्यासाठी एक मेकांस तिरपे दोन वासे जोडून केलेली रचना . कैचींचें प्रकारः - साधनकैची , गळपट कैची , एकखांबी , दुखांबी इ० ३ तुळ्या इ० घरावर चढविण्याकरतां दोन वाशांस दोरी बांधुन जी कातरीसारखी रचना करतात ती . ४ जास्त वजनाचें पदार्थ तोलण्याचें काट्यासाठीं लांकडाच्या तीन दांड्यांची केलेली तिकटी . ५ ( कु .) घराच्या मोराव्याच्या बाजुचें समुदाय . ' पन्नास हजार फौज सातशें कैची उंटावर बाण । ' - ऐपो २५५ . कैंचींत धरणें - क्रि . पेचांत धरणें ; अडचणींत गांठणें . ( तु . कैची )

कैंची     

कैंची चिका दुधचवी। जरी दावी पांढरे।।
चाक व दूध ही दोन्ही जरी पांढरी असली तरी चिकाला दुधाची चव कधी येणार नाही. वरून दोन वस्‍तु जरी सारख्या दिसल्‍या तरी त्‍यांची योग्‍यता त्‍यावरून सारखीच असते असे नाही.-तुगा ३४७५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP