Dictionaries | References

केवडा

   
Script: Devanagari
See also:  केढा , केव्हडा

केवडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A flower tree and its flower, Pandanus odoratissimus. 2 A केवडा-shaped golden ornament for the hair of women. 3 The केवडा-shaped or triangular piece under the arm of an अंगरखा. 4 A disposition of the hair in forming the वेणी. v घाल, काढ, उतर.

केवडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A flower-tree and its flower. see केतक. A केवडा-shaped golden ornament for the hair of women. A disposition of the hair in forming the वेणी
   घाल, काढ, उतर.

केवडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचे झुडूप   Ex. केवड्याच्या मुळांपासून रंगवायचे कुंचले करतात.
MERO COMPONENT OBJECT:
केवडा
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  केवडा ह्या झाडाचे सुवासिक कणीस   Ex. केवड्याच्या उर्ध्वपातनाने तेल मिळते.
HOLO COMPONENT OBJECT:
केवडा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

केवडा

  पु. १ केतकीचे झाड व त्यांचा तुरा कणीस हिंदु स्थानांत पाणथळ जागीं केवडा होतो . पांढर्‍य़ा जातीस केवडा व पिंवळ्या जातीस केतकी म्हणतात केतकीस फार सुवास येतो ; त्यांचे तेलअत्तर काढतात . २ बायकांच्या वेणींतील लांबत चौकोनी सोन्यांचे फूल . ३ अंगरख्यांची काखेंतील कळीं . ४ वेणींचा एक प्रकार . ( क्रि० घालणें ; काढणें ; उतरणें ). ५ जोंधळ्यावरील एक रोग . - शे . ल ९ . ३२ . ( सं . केतकी ; हिं . केओंडा , केवडा ; गु . केवडा .) केव - ड्याचा खाप - पु . स्त्रीपुरुषाच्या स्वरुप - चेहर्‍याला म्हणतात . - चें कणीस - न . केतकींचे फुल .
 वि.  किती ; पुष्कळ ; मोठा ? किती प्रमाणानें अंशानें ? ( प्रश्नार्थानें किंवा मोघम रीतीनें उपयोग .) एव्हडा ( कंसांतील मजकुर ) पहा . ( सं . कियत वृद्ध ; प्रा . केवड ) केवढ्याचा - नें - कितव्यांचा ; कितव्यानें ; कितकावा पहा . केव ( व्ह ) ढ्या - नदां - क्रिवि . केवढ्या मोठ्या आवाजानें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP