Dictionaries | References क कुष्ट Script: Devanagari See also: कुष्ठ Meaning Related Words कुष्ट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कोढ़ कुष्ट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Leprosy. कुष्टीa Leprous. कुष्ट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कोड ( पांढरे );ना. महारोग , रक्तपिती . कुष्ट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ कोडा ; रक्तपिती ; महारोग ; पांढरें कोड . कोडाचें एकंदर १८ एक प्रकार आहेत . कोड उप्तन्न होण्यापुर्वी तेथील चामडें अतिशय गुळगुळीत किंवा खरखरीत होतें . तेथें घाम पार येतो , किंवा मुळींच येत नाहीं . चामडें बधिर होतें . तेथें व्रण लवकर होतात व उशिरां बरे होतात . अपथ्यानें ते पुन्हां उद्भवतात . रक्ताला काळसरपणा येतो . - योर २ . ३४० . हिरडा , करंजाची साल , मोहर्या , हळद , बांवच्या शेंदेलोण यांच्या चूर्णाच्या लेपानें कोड जातें . - योर २ . ३४७ . २ कोष्टकोळंजन . ( सं . कुष्ट ) कुष्ट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुष्ट उभें करणेंलचांड, खेकटें, ब्याद मागे लावणें. ‘आम्ही निघा म्हणू याकरतां वाड्यात राहून काहीतरी कुष्ट उभे करीत.’-बापूगोप १३९. कुष्ट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कुष्ट mfn. mf(आ)n. being of a particular colour, [TāṇḍyaBr. xxi, 1, 7.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP