Dictionaries | References

कावर

   
Script: Devanagari
See also:  कावार

कावर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार की छोटी बर्छी   Ex. कावर से ह्वेल आदि का शिकार करते हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कावड़
Wordnet:
benছোটো হার্পুন
gujકાવર
malചെറു കുന്തം
oriଛୋଟ ଭାଲି
panਕਾਵਰ
tamகாவர்
telకావర్
urdکاوَر , کاوڑ

कावर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A much-worn metal vessel.

कावर     

 न. १ ( कों .) पाचर , खुंटी ( भिंतीतील ); खुंटा ( जात्याचा ) ढिला झाल्यास त्यांत बसविण्याची पाचर किंवा लाकडी चीप . २ ( व .) कावल ; अतिशय झिजलेलें भांडे . २ ( योगशास्त्र ). गुदस्थानी टांच जोडणें , गुद शिश्न यांच्या मधील शिवण . ' अपानं रंघद्वया - । - माझारी धनंजया । पाष्णीं पिडूनियां । कांवरु मुळ । ' - ज्ञा १८ . १०३६ . ४ ( नाविक ) फळीच्या वाद्रींत दुसरी फळी गच्च बसती करणारी लांकडी पाचर ही कावर खालच्या व वरच्या दोन्हीं फळ्यांत चार अंगुळें अंतरावर दोन दोन भोंकें पाडुन त्यांत मस्तुर भरुन नंतर ठोकतात . हिचें पुढचें टोंक निमुळतें व रुंदट असुन वरचा माथा गोल व सपाट असतो .
०मुळ  न. गुद व शिश्न यांमधील शिवणीचें मुळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP