Dictionaries | References

कारणीं

   
Script: Devanagari
See also:  कारणें

कारणीं     

शअ . १ चतुर्थी विभक्तीचें लक्षण ; स्वत ; साठीं ; करिता ; मुळें . ' ब्राह्मणाकारणें गाय दें .' २ ठिकाणीं . ' देवकारणीं लाजाळू ' - दा २ . ५ . ३० . ३ कडे ' तेव्हां त्या तेलिणीनें । पाहिलें विक्रमाकारणें । ' शनि २८७ . ( कारण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP