Dictionaries | References

कापणे

   
Script: Devanagari

कापणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  शरीर कंपायमान होणे   Ex. अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
kasتَھرٕ تَھرٕ گَژھٕنۍ , تۭر پَھٹٕنۍ , لَرزُن
mniꯅꯤꯛꯄ
urdکانپنا , تھرتھرانا , تھرتھرکرنا , لرزنا , سہرنا , ٹھٹھرنا
 verb  खूप पैसे खर्च करवणे   Ex. आज त्याला चांगला कापला.
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb)क्रिया (Verb)
 verb  पत्त्याच्या खेळत हुकुमाचे पान टाकून इतर पानांची कार्यक्षमता नाहीशी करणे   Ex. त्याने हुकुमचे पान टाकून माझा राजा कापला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  पत्त्याच्या खेलात पानांच्या गड्डीतून काही पाने वेगळी काढून ठेवणे   Ex. जादूगाराने सांगितल्याप्रमाणे मी पत्ते कापले.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
tamபிரித்து வை
 verb  पगार, रोजमुरा इत्यादींचा काही भाग वगळणे   Ex. ह्या वर्षी माझ्या पगारातून २० टक्के आयकर कापला.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  चालून अथवा वाहनाने रस्त्याचे अंतर पार पाडणे वा पूर्ण करणे   Ex. आम्ही दोघांनी १५ किलोमीटर अंतर कापले.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एका विशिष्ट पद्धतीने गळा इत्यादी सावकाश कापणे   Ex. कसायाने बकरा कापला.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या धारधार वस्तूच्या दाबाने दुसर्‍या वस्तूचे तुकडे होणे   Ex. भाजी कापत आहे.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
 verb  एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे   Ex. पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते./तो गर्दीला चिरत सर्वात पुढे गेला.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   see : चिरणे, कातरणे, छाटणे, थरथरणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP