Dictionaries | References क कांठा Script: Devanagari See also: काठा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांठा A dictionary, Marathi and English | Marathi English | | coast, border, adjoining shore or country. 2 The stratum of rock underlying the superficial mould, the rock-subsoil. Ex. विहिरीस दाहा हातापासून कांठा आहे. Rate this meaning Thank you! 👍 कांठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ ( कों .) कांठ ; किनारा ; थडी . ( कांठ ) २ वर जमीनीचा था असलेला कातळ ; खडकाळ जमीनक . ' विहिरीस दहा हातांपासून कांठा आहे .' ३ पर्वताची कटारी . ( सं . काष्टा ) मूळकाठा - मुळबांधा - पु . ( कों .) संमुद्रकांठच्या भातशेतीच्या जमिनी ( खार ) भोंवतालचा बोंध . या बांधाच्या मातीमध्यें भाताचा पेंढा बळकटीसाठीं घालतात . - कृषी २१३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP