Dictionaries | References

कस

   { kasḥ }
Script: Devanagari

कस

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
 noun  जानथाइनि मोनसे जखा जायखौ आथिखालाव थाम किलमिटारफ्राम जायो   Ex. बियो सानफ्रोमबो कस मोनसे थाबायनो गोनां जायो
ONTOLOGY:
इत्यादि (INANI)">माप (Measurement)इत्यादि (ABS)">अमूर्त (Abstract)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)

कस

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

कस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The quality of gold or silver as determined by its appearance on the touchstone. 3 f A strain or the ache of it. v भर.

कस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  strength, essence. The quality of gold, &c., as determined by its appearance on the touch-stone. A strain.

कस

 ना.  गुणवत्ता , जोम , जोर , ताकद , पाणी , सत्त्व , सामर्थ्य , हशील ;
 ना.  पाणी , बल , शक्ती ( शरीराची );
 ना.  कसोटी , निकष , परीक्षा ( सोने वगैरेचा );
 ना.  कसदार , जीवनसत्त्वे असलेले . पौष्टीक , शक्तिदायक , सकस , सात्त्विक , व्हिटँमिन युक्त ( अन्न , जमीन );
 ना.  दर्जा , प्रत , परीक्षा , स्तर .

कस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : अर्क

कस

  पु. ( कुस्ती ) एक पेंच . प्रतिपक्षाच्या बगलेंतून हात घालून मानेवर हात ठेवून त्याचा हात डोक्याकडे दाबणे . ( कसणें )
  पु. व्यक्ति ; जण ; असामी . ' कुणबीण कप एक ' ( फा . कस )
 क्रि.वि.  ( कातकरी ) कोठें ? ' तूं आहास कस ?'
  पु. १ समार्थ्य ; तकवा ; जोर ; हंशील ; अर्थ ; पाणी ; चांगुलपणा ; ( शरीराचा ) जोम ; पाणी ; बल ; शक्ति ; सामर्थ्य ; ' नामापुढें उरावयालागीं । कस त्याचे अंगीं असेना । ' - एभा २८ . ३९१ . ( एखाद्या वस्तुचें ) सत्व ; पुष्टीदायक जोम दार , पुष्टीकारक , जोमदारपणा उप्तन्न करणारा तत्त्वांश ( जमिनींत धान्योत्पादक अंश , धान्यांत अन्नांश , दुधांत स्निग्धांश इत्यादि प्रमाणें ). अभ्यासाही लागींकसु नाहीं तुझिया आंगीं । ' - ज्ञा १२ . १४ . ' गाईपेक्षा म्हशींचें दूध कसाला जास्त ' ; ' नदीकांठाची शेतजमीन कसाला चांगली असते .' २ फलदायकता ; व्यापारधंदा , यांच्यापासुन योग्य प्राप्ति ; कूसक ३ कसोटीवर लावून सोन्याची किंवा रुप्याची ठरवलेली योग्यता , गुण ; शुद्धतेचें प्रमाणहि शुद्धता ठरविण्यासाठी त्या दगडावर ' मारलेली रेष ; घांसलेला भाग . ' या महातेजाचेनि कसेंजरी चोखालु प्रति बिंब दिसे । - ज्ञा ४ . १८० ' हें सोनें कसाला जास्त भरेल .' ( क्रि० उतरणें ; लागणें .) ४ परिक्षा ; ' तुजविणें दुसरें दिसतें न ज्याजन कसाकसा उतरे तुझ्या ? - लेलेशास्त्री . ' जरी उतरेल माझ्या कसी । ' - मुवन ( नवनीत , पु . १८४ .) - स्त्री . ५ कचक ; लचक ; उसण . ( क्रि०भरणें ). ६ ( गो .) रेती . ७ ( चि .) अवशेष ; कसर . ( सं . कष् = घासणें )

कस

   कसास लागणें-उतरणें
   सोन्याची परीक्षा कसावरून होते. त्‍याप्रमाणें परीक्षा होणें. ‘जरी उतरेल माझ्या कसीं।’ -मुवन. ‘तुजविणें दुसरें दिसतें न ज्‍या। जन कसाकसा उतरे तुझ्या।’ -लेलेशास्‍त्री.

कस

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  शरीरको गठन या बनावट   Ex. अपराधीको कद हुलिया दूरदर्शनमा देखाइँदै छ ताकि ऊ सजिलै समातियोस्
ONTOLOGY:
()इत्यादि (INANI)">माप (Measurement)इत्यादि (ABS)">अमूर्त (Abstract)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
Wordnet:
kanದೇಹದ ಮೈಕಟ್ಟು
kasساخت , بَناوٹ بدن
mniꯆꯥꯎ ꯁꯥꯡꯕ꯭ꯐꯤꯚꯝ
urdقدوقامت , جسامت , ڈیل ڈول , قد کاٹھی

कस

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
कस  mfn. 1.mfn., [Pāṇ. 3-1, 140.]
कस  m. 2.m. (= कष) a touch stone Sch. on [L.]

कस

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
कसः [kasḥ]   A touch-stone; cf. कष.

कस

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
कस   r. 1st cl. (कसति) To move, to go or approach:
   with वि prefixed, to open or expand as a flower, to blow. (इ) कसि
   r. 2nd cl. (कंस्ते) 1. To go.
   2. To command.
   3. To destroy: the root is also read by some authorities, कस (कस्ते) or कशि (कंष्टे.)
कस  m.  (-सः) A touchstone: see कष.
  f.  (-सा) A whip: see कशा and कषा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP