Dictionaries | References

कसोटी

   
Script: Devanagari

कसोटी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

कसोटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A touchstone. v घे, पाह, कसोटीस उतर. 2 fig. making trial, experiment, or examination of gen. v घे or पाह g. of o.

कसोटी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A touch-stone; fig. making trial.

कसोटी

कसोटी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सोन्याचा कस पाहण्याचा दगड   Ex. सोनाराने कसोटीवर सोन्याचा तुकडा घासून खात्री करून घेतली.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : परीक्षा, सत्त्वपरीक्षा, कसोटी सामना

कसोटी

  स्त्री. कसवट - टी पहा . ( क्रि०घेणें ; पहाणें ). २ परिक्षा . ' व्यवहाराची एकच कसोटी आपणास पुरे होईल , - टि ४ . ११९ . ३ कसवटीचा दगड . कसोटीस उतरणें - क्रि . परीक्षेंत उत्तीर्ण होणें ; उक्तृष्ट निघणें . ( सं . कष + पट्ट ; प्रा . कसवटट ; हिं . कसोटी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP