Dictionaries | References

कसोटांपेंच

   
Script: Devanagari
See also:  कसोटा , कसोटापेंच

कसोटांपेंच

  पु. १ कुस्तीचा एक पेंच . आपल्या पंजानें जोडीदाराचा एक पंजा धरून एकदम जोडीदाराचा हात बाहेर ढकलुन जोडीदाराच्या कानाच्या खालीं मानेवर आपल्या आंगठयाकडील बाजुस हातानें मारणें . २ जोडीदाराचे दोन्ही हात आपले हातांत धरुन जोडीदाराचा एक हात झिडकारुन देऊन आपल्या हाताच्या मुठीच्या हाडानें जोडीदाराच्या कानशिलावर मारणें . ( कस .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP