Dictionaries | References क कळसूत्र Script: Devanagari See also: कळासूत्र Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कळसूत्र A dictionary, Marathi and English | Marathi English | | kaḷasūtra & कळसूत्री see कळासूत्र & कळासूत्री. Rate this meaning Thank you! 👍 कळसूत्र Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n The string of a puppet. Rate this meaning Thank you! 👍 कळसूत्र मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun बाहुल्या नाचवण्याच्या खेळात बाहुली हालवण्याची व चालवण्याची दोरी Ex. कळसूत्रावर बाहुली नाचवणे अत्यंत कौशल्याचे काम आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasتعریٖقہٕ sanयन्त्रसूत्रम् Rate this meaning Thank you! 👍 कळसूत्र महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ बाहुली चालविण्याची दोरी , साधन . कळसुत्री बाहुलें पहा . २ ( ल .) मुख्य भाग ; मध्यवर्तीं कल्पना ; मुख्य आधार ; ज्यावर सर्व हालचाली अवलंबून असतात असा भाग . ' जी सार्या नाटकाचें जणों काय कलसुत्रच आहे .' - न ५३७ . ३ खरा चालक अदृश्य राहून निर्जीव वस्तू स्वयंप्रेरणेंने चलन वलन करतात असें भासविण्याची युक्ति ( सं . कला - कळ + सूत्र ) Rate this meaning Thank you! 👍 कळसूत्र मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कळसूत्री बाहुले जुन्या बाहुल्यांच्या खेळात बाहुल्या सूत्रधाराला वाटेल तशा नाचविता येत कारण बाहुल्यांच्या अंगातून दोर्या नेलेल्या असत. (ल.) दुसर्याच्या म्हणण्याप्रमाणें वागणारा माणूस. स्वतःची बुद्धि नसलेला माणूस. ‘बाजीरावाचे कळसूत्री बाहुले आपले हाती बरे सापडले असे बाळोबास वाटले.’ -अस्तंभा १९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP