Dictionaries | References

कराळ

   
Script: Devanagari
See also:  कराल

कराळ     

वि.  भयंकर , कणव , कीव , कृपा , दया , मेहरबानी .

कराळ     

वि.  भीत्प्रिद ; भयंकर ; भीषण . ' खवळत रिपुकाळें काळाकाळें कराळें । ' - दावि २७८ . ( सं .) ०वदन - वि . वरील दांत लांब व खालील आंखुड असणारा ( घोडा ). ( सं . कराल + वदन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP