Dictionaries | References

कतवार

   
Script: Devanagari
See also:  कतवर

कतवार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कूड़ा

कतवार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The baggage and followers of an army. Pr. एकपट लशकर सातपट क0. Hence 2 A company or multitude of common people: also a band of ragamuffins, gossips, idlers, children &c. 3 Rubbish, straws, dirt, dust, sweepings. 4 Lumber.

कतवार     

 न. १ सैन्यांतील बाजारबुणगें , सामानसुमान वगैरे लेंढार . म्ह० एकपट लष्कर सातपट कतवार . ' पानपतच्या लढाईत लष्कराबरोबर कतवारही बरेंच होतें .' २ ( ल .) जनसमुदाय ; मेळा ; थवा ( उडाणटप्पू , तमासगीर , रिकामटेकडे , गप्पा मारणारे वगैरे लोकांचा ). ३ करेकचरा ; गदळमाती ; गवत . ४ अडगळ ; निरुपयोगी वस्तु . ( हिं . कत्वार )

कतवार     

एकपट लष्‍कर, सातपट कतवार
लढाऊ सैन्य थोडे पण बाजार बुणगे फार अशी स्‍थिति. काम करणारी माणसे थोडी पण उगाच मध्ये लुडबुड करणारी, पाहात राहणारी अशी माणसे फार जमली म्‍हणजे म्‍हणतात. एक पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP