Dictionaries | References क कंपास Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कंपास हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : दिक्सूचक, परकार Rate this meaning Thank you! 👍 कंपास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun वर्तुळाकृती काढण्याचे दोन बाहू असलेले साधन Ex. भूमितीच्या अभ्यासात कंपास आवश्यकच आहे ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:करकटकWordnet:gujપરકાર hinपरकार kanಕೈವಾರ kasپَرکار kokकम्पास malകോമ്പസ് panਪਰਕਾਰ tamகாம்பஸ் telవృత్తాలు urdکمپاس , پرکار , قطب نما see : होकायंत्र Rate this meaning Thank you! 👍 कंपास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ सुतार , लोहार , चांभार , वगैरे धंदेवाईक हें हत्यार वापरतात . वर्तुळ आकृति काढण्याचें दोन बाहु असलेलें साधन . ' कोशकारांनीं आपला स्वैरक्रम सोडुन मर्यादेनें वागण्यास सांगणें म्हणजे नदीच्या ओघांवर व पर्वताच्या रांगावर रूळ व कंपास चालविणें होय .' - नि . ४९७ . २ होकांयंत्र . तसेंच कितीएक देशांतील लोक ह्या यंत्रास ( होंकायंत्रास ) कंपास असें म्हणतात .' - मराठी ६ वें पुस्तक ८० , ( सन १८७५ ).०घालणें मारणें - कंपासानें आंखणें . ( इं . कॉंपस ) Rate this meaning Thank you! 👍 कंपास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कंपास घालणें-मारणें कंपासाने आखणी करणें वर्तुळ काढून अंदाज ठरविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP