-
स्त्री. १ लहान टिकला , ठिपका . २ वाफ्यांतून उपटून दुसरीकडे पुन्हां लावावयाचें भाजीपाल्याचें रोप , रोपटें . ३ बायकांच्या कपाळावर लावतात तो कुंकवाचा , काचेच्या लहान तुकडयाचा लहान टिकला ; लहान वाटोळी वस्तु ( अभ्रक , मेण , पोळी , रोटी , कांच , जरतार , झीग इ० ची ); लहान पोळी ; चांदकी . ४ एक औषधी वनस्पति . हिचीं पानें नखाएवढीं बारीक व फुलें तांबडीं किंवा पांढरीं असतात . [ टिकला , लघुत्वदर्शक ]
-
See : तकली, बिंदी, टिकली फटाका
-
noun बायकांच्या कपाळावर लावतात तो कुंकवाचा वा काचेच्या लहान तुकड्याचा छोटा टिकला
Ex. कपड्यांच्या मिळत्या जुळत्या रंगाची टिकली तिने लावली होती
-
f A seedling or plantlet (as of garden-vegetables requiring transplantation). An ornamental spot or patch or piece of glass &c. on the forehead (esp. of females); any little circular thing such as a wafer, a wax-seal.
Site Search
Input language: