Dictionaries | References उ उजागरी Script: Devanagari See also: उजागिरी Meaning Related Words उजागरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Loosedness from the restraints of fear or shame; shamelessness: also sometimes, in a good sense, Openness and boldness; dauntlessness. उजागरीस आणणें To bring into notoriety or celebrity. उजागरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. निर्भयता ; मोकळीक ; उघडीक ; उघडपणें एखादी गोष्ट करण्यास मोकळीक ; उघड व्यवहार . तो तुमचा दबेल होऊन तुम्हास पाहील तेव्हां त्याला मेल्याचा पाड चढेल आणि तुम्हाला उजागरी होईल - बाळ २ . १८९ . [ सं . ऊर्ज ]निर्लज्जपणा ; धीटपणा ; धृष्टता ( तृतीया विभक्तींत प्रयोग ). नित्य पतिदेखतां , भोगितां उजागरीनें मजा । - प्रला २२५ .प्रसिध्दि ; षटकर्णी होणें .दुर्लौकिक ; बोभाटा . [ सं . उज्जागर ] उजागरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उजागरीस आणणेंउघडकीस आणणेंप्रसिद्धीस आणणेंउघड करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP