Dictionaries | References

उजागरी

   
Script: Devanagari
See also:  उजागिरी

उजागरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Loosedness from the restraints of fear or shame; shamelessness: also sometimes, in a good sense, openness and boldness; dauntlessness. उजागरीस आणणें To bring into notoriety or celebrity.

उजागरी

  स्त्री. 
   निर्भयता ; मोकळीक ; उघडीक ; उघडपणें एखादी गोष्ट करण्यास मोकळीक ; उघड व्यवहार . तो तुमचा दबेल होऊन तुम्हास पाहील तेव्हां त्याला मेल्याचा पाड चढेल आणि तुम्हाला उजागरी होईल - बाळ २ . १८९ . [ सं . ऊर्ज ]
   निर्लज्जपणा ; धीटपणा ; धृष्टता ( तृतीया विभक्तींत प्रयोग ). नित्य पतिदेखतां , भोगितां उजागरीनें मजा । - प्रला २२५ .
   प्रसिध्दि ; षटकर्णी होणें .
   दुर्लौकिक ; बोभाटा . [ सं . उज्जागर ]

उजागरी

   उजागरीस आणणें
   उघडकीस आणणें
   प्रसिद्धीस आणणें
   उघड करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP