Dictionaries | References

इटा

   
Script: Devanagari

इटा

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
 noun  धालायनाय हानि गुबैयै बर्ग महरनि गोलाव थुख्रा जायखौ जाबनानै इन्जुर बानायनाय जायो   Ex. बे न लुनायाव से लाखसो इटा नांगोन
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

इटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   iṭā m A sort of spear. used formerly in the field and in the exercises of the arena; now serving only to be carried before a raja &c. in his processions.

इटा

  पु. भाल्यासारखें एक शस्त्र ; वीट ; सांग . या भाल्याची लांबी सहा फूट असून पुन्हां त्याच्या शेवटास सहा फूट लांबीची दोरी बांधलेली असते , ती मनगटाला गुंडाळून इटा फेंकतात . म्हणजे याचा मारा बाराफुटांपर्यंत चालतो . पट्ट्यापेक्षांहि हा मारा जास्त असल्यामुळें दहा पट्टेकरी तर एक इटेकरी अशी म्हण पडली आहे . ईट पहा . [ प्रा . इट्‍ठि = खेंचणें ( ? ); ते . ईटे ; हिं . ईठि . सं . यष्टि . ]
  स्त्री. इष्टिका ; विटा . - राव्य . ७ . २४ . ( सं . इष्टाका )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP