Dictionaries | References अ अर्थाअर्थी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अर्थाअर्थी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad In no wise, in no respect. Rate this meaning Thank you! 👍 अर्थाअर्थी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. कोणत्याही मार्गाने , कोणत्याही रीतीने ( संबंध नसता ); क्रि.वि. किमपी , यत्किंचितही ; क्रि.वि. खरे पाहिले तर , वास्तविकरीत्या . Rate this meaning Thank you! 👍 अर्थाअर्थी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. कोणत्याहि मार्गानें - रीतीनें - पध्दतीनें ; कांहीं एक अर्थानें - करारानें - कांहींएक संबंध नसतांना ; किमपि , यतकिंचितहि ( नकारार्थी प्रयोग ). तुमचा खटला तुटला , आतां त्यांचा व तुमचा अ० संबंध नाहीं . [ सं . अर्थ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP