Dictionaries | References

अभ्यंतर

   
Script: Devanagari

अभ्यंतर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : मध्य

अभ्यंतर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The inner part. 2 mind or heart. 3 included space.

अभ्यंतर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The inner part. mind, heart.

अभ्यंतर

 ना.  अंत : करण , अंतरंग , अंतर्हेतू , मन ;
 ना.  अंतर्भाग , आंतला भाग , मध्यभाग .

अभ्यंतर

  न. 
   आंतील भाग ; अंतर्भाग ; गाभा ; मध्यभाग ; अंतरंग . आणि अभ्यंतरिलियेकडे । - ज्ञा १३ . ३८४ .
   मन ; ह्रदय ; अंत : करण .
   समाविष्ट झालेली जागा ; माजघर ; आंतील बाजू .
   अंत : करणांतील हेतु . तुका म्हणे यासी । न लावी उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां । - तुगा १६४७ .
   उदर ; अंतरंग ; पोट . नित्य निर्माल्य मिरवेशिरीं । चरणतीर्थ अभ्यंतरीं । - एभा २ . २९६ .
०ज्ञ  पु. अंतर्ज्ञानी .
०ज्ञान  न. अंतर्ज्ञान पहा . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP