Dictionaries | References अ अभाळ ठसठसा लागणें Script: Devanagari See also: अभाळ टेंकणें , अभाळ ठेंगणें दिसणें , अभाळ ठेंगणें होणें , अभाळ डोक्याला लागणें , अभाळ दोन बोटें उरणें Meaning Related Words अभाळ ठसठसा लागणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या मनुष्यास वैभव वगैरे प्राप्त झालें म्हणजे आपण फार उच्च पदास चढलों, जणूं कांहीं उंच झालों असें त्यास वाटूं लागतें व त्यामुळें अभाळ हें सर्वांत उंच असूनहि त्याला आपण त्यापेक्षांहि उंच झालों असें वाटूं लागतें. यावरुन अतिशय ताठा वाटणेंगर्वानें फुगणेंअभिमानानें गर्विष्ठ होणें व इतर जगास तुच्छ लेखणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP