Dictionaries | References

अभाळ ठेंगणें होणें

   
Script: Devanagari
See also:  अभाळ टेंकणें , अभाळ ठसठसा लागणें , अभाळ ठेंगणें दिसणें , अभाळ डोक्याला लागणें , अभाळ दोन बोटें उरणें

अभाळ ठेंगणें होणें     

एखाद्या मनुष्यास वैभव वगैरे प्राप्त झालें म्हणजे आपण फार उच्च पदास चढलों, जणूं कांहीं उंच झालों असें त्यास वाटूं लागतें व त्यामुळें अभाळ हें सर्वांत उंच असूनहि त्याला आपण त्यापेक्षांहि उंच झालों असें वाटूं लागतें. यावरुन अतिशय ताठा वाटणें
गर्वानें फुगणें
अभिमानानें गर्विष्ठ होणें व इतर जगास तुच्छ लेखणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP