Dictionaries | References
अं

अंगांत मांग शिरणें

   
Script: Devanagari
See also:  अंगांत मांग येणें

अंगांत मांग शिरणें     

मांग हा अतिशय तापट, कडक असतो
मनुष्यजातींत मांग हा अतिशय क्रूर आहे अशी समजूत आहे. यावरून एखाद्या मनुष्यास भयंकर संताप येऊन तो स्वतःस विसरून दुष्टपणाचें कृत्य करूं लागल्यास म्हणतात. भयंकर रागावणें
संतापणें
यावरुन अतिशय रागावणें
क्रोधानें अगदीं वेडें होणें
त्वेष चढणें.
रागाच्या भरांत भलतेंच कृत्य करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP