Dictionaries | References g Gnetales Script: Latin Meaning Related Words Gnetales राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 उंबळी (कोंबळ) गण, नीटेलीझप्रकटबीज वनस्पती उपविभागापैकी एक गण, यांची काही लक्षणे आवृतबीज वनस्पतीप्रमाणे (फुलझाडे) असून या गणात नीटेसी- उंबळी (कोंबळ) कुल या एकाच कुलाचा अंतर्भाव होतो. द्वितीयक काष्ठ भागात वाहिन्या, बीजकातील अंदुककलशाचा अभाव (अपवाद- एफेडा)ही लक्षणे फुलझाडांतल्याप्रमाणे असून एकूण तीन वंशांचा (एफेड्रा, वेलविशिया आणि नीटम) समावेश होतो. या वंशातील वनस्पती फारच क्वचित आढळतात. नीटम (उंबळी, कोंबळ) च्या महालता सह्याद्रीच्या जंगलात तर हूम किंवा अस्मानिया (एफेड्रा) सिंधमध्ये व हिमालयात आढळतात, वेलविशिया (तुंबोला) आफिकेत वाढतेGymnospermae Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP