Dictionaries | References b binomial nomenclature Script: Latin Meaning Related Words binomial nomenclature जीवशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. Biol. (the system of denoting an organism by two Latin words-the first being the name of the genus, the second the specific epithet) द्विनामपद्धति binomial nomenclature राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 द्विपद नामकरणवनस्पती व प्राणी यांना दोन भाग असलेल्या संज्ञांनी व्यक्त केली जाणारी शास्त्रीय नावे देण्याची पद्धती, यापैकी पहिला भाग वंशनाम व दुसरा त्या वनस्पतीचे (किंवा प्राण्याचे) जाति वैशिष्ट्यदर्शक असतो, एकाच वंशनामाच्या अनेक जाती असतात त्यावेळी भिन्न जातींतील आप्तभाव या पद्धतीने सहज कळून येतात. उदा. वड, पिंपळ, अंजीर व उंबर यांच्या शास्त्रीय नावांतील वंशनाम (Ficus) यावरुन त्या एकाच वंशातील जाती आहेत हे कळून येते. तसेच जातिवाचक नामावरुन प्रत्येकाचे वैशिष्ट्य कळून येते (Ficus benghalensis, F. religiosa, F. carica, F. glomerata इ.)हल्ली या लॅटिन नावापुढे मूळ नाव देणाऱ्या शास्त्रज्ञांचे संक्षिप्त नाव देण्याची पद्धत आहे. (उदा. F. carica L., F.glomerata Roxb.) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP