Dictionaries | References
b

Bignoniaceae

   
Script: Latin

Bignoniaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
टेटू कुल
बिग्नोनिएसी

Bignoniaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
टेटू कुल
बिग्नोनिएसी
आकाशनिंब, टेटू, पाटल, वाघनखी, मेढशिंगी, कारंजवृक्ष, खडशिंगी, निळा गुलमोहोर (जॅकरंदा) इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश हचिन्सन यांनी पर्साएनलीझ व बेसीनी नीरबाम्ही गणात (स्क्रोफ्यूलारिएलीझमध्ये) केला आहे. याची प्रमुख लक्षणे - वृक्ष व मोठ्या वेली, संयुक्त, पिसासारखी व समोरासमोर पाने, द्विलिंगी, अनियमित आकर्षक फुले, संदले जुळलेली, पुष्पमुकुट द्व्योष्ठक व जुळलेल्या पाकळ्यांचा, चार केसरदलांपैकी दोन लांब, दोन किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात दोन कप्पे, बोंडात सपक्ष बिया

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP