Dictionaries | References
m

Martyniaceae

   
Script: Latin

Martyniaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
वृश्चन कुल, मार्टीनिएसी
फुलझाडांपैकी विंचवी (वृश्चन =वृश्चिक = विंचू) व तत्सम इतर द्विदलिकित जातीचे कुल. एकूण वंश फक्त तीन व जाती नऊ, यांचा अंतर्भाव काही शास्त्रज्ञ तिल कुलात (पेडॅलिएसीत) करतात, प्रसार- उष्ण व उपोष्ण कटिबंध, हचिन्सन यांनी टेटू गणात (विग्नोनिएलीझमध्ये) केला आहे, तिल कुलाशी या कुलाचे साम्य आहे. प्रमुख लक्षणे- मांसल मुळे, फुलोरा मंजरी, फुले द्विलिंगी व पंचभागी, चार केसरदले कार्यक्षम व एक वंध्य, परागकोशांना शुंडिका, किंजपुट ऊर्ध्वस्थ, द्विखंडी तटलग्न बीजकाधानी, फळ (बोंड) अनेकबीजी, फळातील आवरण व प्रत्येक किंजदलाच्या टोकाचा भाग कठीण बनून त्याचे आकड्यासारखे उपांग बनते व प्राण्यांच्या शरीरास अडकून प्रसार होतो
Pedaliaceae
Bignoniaceae

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP