-
क्रि. गमन करणे , जाणे , रस्त्याने जाणे ;
-
क्रि. चालू राहणे , दीर्घकाल अस्तित्वा असणे , लोटणे ( दिवस , आयुष्य , राजवट );
-
क्रि. उपयोगात असणे , मान्य असणे , मान्य केले जाणे , पसंत पडणे , स्वीकारणे ( नाणे );
-
verb एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी पावले टाकणे
Ex. काल मी बसस्थानकापर्यंत चालत गेलो
Site Search
Input language: