-
m f Family, parentage.
-
Family, parentage, stock, race. खांदानीचा Of a good family, noble, genteel. Also written खानदान. 2 fig. Clever, sharp, smart--a कारकून, शिपाई &c.
-
पुस्त्री . थोर कुलशील ; कुलवान घराणें ; कुलीन वंश . ' शाबास तुमचें खान्दानाची असे .' - रा . १२ . १२३ . खानदान , खांदानीचा - वि . १ कुलीन ; चांगल्या घराण्यांतील , कुलांतील ; खान्दान . ' बहुत दिवसांचें खानदान लोक होतें .' - भाव ११४ . २ ( ल .) हुशार ; चतुर ; चाणाक्ष ( कारकुन , शिपाई ). ( फा . खानदान )
Site Search
Input language: