-
पु. १ धंदा ; व्यापार ; व्यवहार . - ज्ञा १३ . ५५६ . २ खात्री ; निश्चय . ३ खटाटोप ; श्रम ; सतत काम . तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चितांचे । - ज्ञा ९ . १९७ . व्यवसायात्मक - वि . निवडानिवड करणारी . - गीर १३६ . व्यवसायी , व्यवसायक , व्यवसाईक , व्यवसाई - वि . १ व्यापारी . धंदा करणारा . तो मार्गी करून व्यवसाइक । त्या वंजारे वृषभ कटक । - नव २४ . १७६ . २ खटपटी ; उद्योगी . व्यवसित - वि . निश्चित केलेले ; ठरविलेले . व्यावसायिक - वि . व्यवसाय , उद्योग करणारा ; व्यापारी . कृषिक नव जाती कृषिके । तीर्थयात्रेसी पाथिके । व्यवहार सांडिला व्यावसायिके । धेनु वंना नवजाती । - मुहरिश्चंद्राख्यान ( नवनीत पृ . १८६ ).
-
m Trade, business. Conviction. Diligence.
-
ना. उद्योग काम , धंदा , नोकरी , पेशा , रोजतार , व्यवहार , व्यापार .
-
Trade, traffic, business, dealing. 2 S Conviction; apprehension of as determined or certain. 3 Strenuous or persevering labor or exertion, diligence, assiduity, sedulity.
Site Search
Input language: