-
वि. १ कोरडा व ठणठणीत वाळुत कडक . शुष्क झालेला ( भिजलेली पण नंतर वाळलेली वस्तु , पदार्थ ); कडकडीत ( धुतलेली कापड ); कडकड , सळसळ वाजणारें ( कापड ). २ जोमदार ; निरोगी ; उत्साही ; मजबुत टणटणीत ( वयातील . पोक्त माणुस ); पुन्हा सशक्त ; जोरकस ( आजारांतुन उठलेला .) ३ धसमुसळा ; स्पष्टवक्ता ; चोख ; व्यवहार करणारा ; ४ धोपट ; नसणारें ; खडबडीत ; खरखरीत पहा . ( ध्व . खडखड .)
-
वि. उत्साही , जोमदार , ठणठणी , निरोगी , मजबूत , सशक्त ( आजारांतून उठल्यावर );
-
Dry and hard, crisp &c.--any moist thing when dried: also stiff and hard from dryness--a washed cloth: crackling and rustling--a new garment. 2 Hale, hearty, sound, vigorous--esp. an old or elderly person: also strong and brisk again--a person restored from sickness. 3 Straightforward, plain-dealing, freespoken, blunt, frank--a person: also honest, open, above board--speech, proceedings. 4 unc Rough. See खरखरीत or खडबडीत.
-
a Dry and hard. Hail. Straightforward, honest.
Site Search
Input language: