-
A messenger or an envoy; a carrier of errands or intelligence. Ex. देवदूत, राजदूत, यमदूत, विष्णुदूत, शिवदूत.
-
पु. १ ( एखाद्यास ) बोलावून आणण्याकरितां , पत्र देण्याकरितां , निरोप सांगण्याकरितां पाठविलेला मनुष्य ; निरोप्या ; जासूद . बातमीदार . जसेः - देवदूत , विष्णूदूत , शिवदूत , यमदूत . २ वकील ; शिष्टाई करण्याकरितां पाठविलेला मनुष्य . बहु सत्कृतिने न जसा कार्याच्या सिद्धिने निवे दूत । - मोअश्च १ . ७२ . [ सं . ]
-
दूतः [dūtḥ] दूतकः [dūtakḥ] दूतकः [cf. [Uṇ.3.9] ]
-
पु. १ ( एखाद्यास ) बोलावून आणण्याकरितां , पत्र देण्याकरितां , निरोप सांगण्याकरितां पाठविलेला मनुष्य ; निरोप्या ; जासूद . बातमीदार . जसेः - देवदूत , विष्णूदूत , शिवदूत , यमदूत . २ वकील ; शिष्टाई करण्याकरितां पाठविलेला मनुष्य . बहु सत्कृतिने न जसा कार्याच्या सिद्धिने निवे दूत । - मोअश्च १ . ७२ . [ सं . ]
Site Search
Input language: