-
वि. दुर्बल ; अशक्त ; कमजोर ; शक्तिहीन . [ सं . निर + बल ]
-
०पक्ष पु. ( कायदा ) फिर्यादीची , खटल्याचीए कमजोर बाजू ; निर्बळ स्थिति . निर्बळी खेळ डाव प्रकार पु . ( बुध्दिबळ ) खेळांत निजोरी मोहरी मारुन घेण्याची रीत .
-
वि. अशक्त , असमर्थ , कमकुवत , कमजोर , काडी पेहलवान , जरत्कारू , दुबळा , दुर्बल , पाप्याचे पितर , शक्तिहीन .
-
a निर्बळ
Site Search
Input language: